माखाणे सारख्या सुक्या मेव्याचे गुणधर्म आणि त्याचे फायदे ऐकल्यावर आपण दररोजच्या आहारात त्याचा समावेश नक्की कराल. फक्त आपणांस त्याच्या सेवनाची योग्य माहिती असायला हवी. चला तर मग जाणून घेऊ या सेवन करण्याची पद्धत -
आपणास मधुमेह सारखा दुर्धर आजार आहे आणि तो आपल्याला नाहीसा करावयाचा आहे तर आणि आपल्या आरोग्यासाठी अजून त्याचे लाभ मिळवायचे असतील तर दररोज सकाळी अनोश्यापोटी 4 मखाणे खावे. हे उपक्रम नियमित केले पाहिजे.
1 मधुमेह - 4 नग मखाणे दररोज खाल्ल्यास आपला मधुमेहाचा आजार कमी होऊ शकतो. ह्याचा नियमित सेवनाने शरीरात इन्सुलिन बनण्याची प्रक्रिया होते त्यामुळे शरीरात साखरेचे प्रमाण कमी होऊ लागते आणि मधुमेह सारखा आजार नाहीसा होतो.
2 हृदयासाठी फायदेशीर - माखण्याचे प्रभाव फक्त मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर नव्हे तर हृदयविकाराच्या गंभीर आजारांमध्येही फायदेशीर आहे. त्याचे नियमित सेवन केल्याने हृदय निरोगी राहते आणि पचन तंत्र सुरळीत होते.
3 ताण कमी करण्यासाठी लाभकारी - ज्यांना तणाव होऊन अनिद्राचा त्रास उद्भवतो त्यांच्यासाठी माखण्याचे सेवन करणे लाभकारी असते. ह्याला दररोज झोपण्याआधी दुधाच्या बरोबर घ्यावे अनिद्रा आणि तणावाचा त्रास कमी होतो.
4 सांधेदुखी पासून आराम - मखाण्यात कॅल्शियम भरपूर असते. त्यांचा नियमित सेवनाने सांधेदुखी, संधिवात सारखे आजार झालेल्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.
5 पचन सुधारते - मखाण्यात अँटी ऑक्सीडेन्ट भरपूर प्रमाणात असतात ज्याला सर्व वयोगटातील लोकं सहज पचवू शकतात. या शिवाय ह्यात एस्ट्रोजनचे गुणधर्म देखील असतात. अतिसारासारख्या त्रासापासून मुक्त होऊन भूक वाढविण्यास सहाय्यक होते.
6 मूत्रपिंड बळकट करणे - मखाण्याच्या फुलात गोडपणा कमी असल्याने प्लीहा निर्विष (डिटॉक्सिफाइड) करण्याचे कार्य करते. मूत्रपिंड बळकट करण्यासाठी आणि रक्ताचे शुद्धी करण्यासाठी नियमित ह्याचे सेवन करायलाच हवे.