Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रिकाम्या पोटी लसणाचे सेवन करा, फायदे जाणून घ्या

Webdunia
मंगळवार, 30 जानेवारी 2024 (13:50 IST)
प्रत्येक स्वयंपाकघरात असलेल्या लसूणचा उपयोग जेवणात चव वाढवण्यासाठी केला जातो. पण काही लोक वेगवेगळ्या प्रकारचे फायदे मिळण्यासाठी लसणाला कच्चे पण खातात. यात विटामिन बी-6, विटामिन-सी, फाइबर, प्रोटीन आणि मैग्‍नींज यांसारखे पोषक तत्व असतात. तुम्हाला माहित आहे का रोज सकाळी लसणाची एक पाकळी सेवन केल्यास आरोग्याशी निगडित खूप फायदे मिळतील. 
 
लसणाला सेवन करण्याचे फायदे 
डाइजेशन मध्ये सुधार- रोज एक लसणाची पाकळी सेवन केल्याने गैस्ट्रिक जूसचे पीएच मध्ये सुधारणा होते. आणि पचन क्रियेला मदत होते. याचे अँटिमायक्रोबिल गुण आतील वेगवेगळ्या प्रकारच्या जीवांना आणि माइक्रोबियल संक्रमणांना नष्ट करते.
 
कोलेस्ट्रॉल कमी करते- लसणामधील आद्रता रक्तातील कोलेस्ट्रॉल पातळी कमी करायला मदत करते. ज्यामुळे एलडीएल कोलेस्ट्रॉल ऑक्सीकरण आणि रक्तवाहिन्या मध्ये प्लाक थांबवते. 
 
किडनी डिसीज मध्ये मदत- हे किडनीची शिथिलता, रक्तचाप आणि ऑक्सीडेटिव तणावला दूर करायला मदत करते. 
 
रोग प्रतिकारक शक्ती मध्ये सुधार- बऱ्याच अध्ययन मधून माहिती पडते की लसूण सुजेला कमी करण्यासाठी आणि प्रतिरोधक कार्यला वाढविण्यासाठी मदत करतो. 
 
रक्तचाप आणि रक्ताची गुठळीला कमी करतो- लसूण रक्तचापला कमी करण्यासाठी उपयोगी असतो 
 
एसिडिटी होत नाही- लसणामधील अँटिमायक्रोबिल गुण आत विभिन्न प्रकारच्या परजीवांना आणि माइक्रोबियल संक्रमणला नष्ट करतात. लसूणमध्ये बायोएक्टिव यौगिक कोलाइटिस, अल्सर आणि इतर गैस्ट्रोइंटेस्टाइनल डिसीजला कमी करायला मदत करते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Tulsi Vivah 2024: भगवान विष्णूने तुळशीशी लग्न का केले? जाणून घ्या तुळशी विवाहाचे नियम आणि पद्धत

तुळशीच्या रोपाजवळ शिवलिंग किंवा गणेश मूर्ती ठेवावी की नाही?

हे सुपर फूड 35 पेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी खूप महत्वाचे असतात

हार्मोनल मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर हा उपाय अवलंबवा

ओठांवर जास्त लिपस्टिक लावल्याने होऊ शकतात या 3 समस्या, वेळीच सावध व्हा

सर्व पहा

नवीन

शिल्लक राहिलेल्या सोनपापडी पासून बनवा गोड पुरी

मुक्त संवाद तर्फे इंदुरात म.प्र. मराठी साहित्य संमलेन आणि दिवाळी अंक व मराठी पुस्तकांचे भव्य प्रदर्शन

दुधी भोपळ्याचा डोसा रेसिपी

हिवाळ्यात तिळाचे सेवन केल्याचे फायदे जाणून घ्या

पोलीस भरतीची तयारी कशी करावी

पुढील लेख
Show comments