Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लसीकरणाला घाबरत असाल तर नक्की जाणून घ्या त्याचे 10 फायदे

Webdunia
मंगळवार, 13 एप्रिल 2021 (21:46 IST)
- सुरभि‍ भटेवरा
कोरोना व्हायरसने पुन्हा एका थैमान मांडला आहे. एका वर्षात या व्हायरसने विकराल रुप धारण केलं असून आत चारपट वेगाने व्हायरस घरघरात पोहचला आहे. व्हायरसचा उद्रेक रुप बघून देखील अनेक लोक वॅक्सीना घाबरत आहे. जर आपण देखील वॅक्सीन घेत नसाल तर त्याचे फायदे जाणून नक्कीच आपला निर्णय बदलेल. 
 
वॅक्सीन एक द्रव्य पदार्थ असून शरीरात गेल्यावर रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतं. डॉ. भरत रावत यांच्यासोबत चर्चेत त्यांनी सांगितले की लस न घेतल्यामुळे रुग्ण संख्या वाढत चालली आहे.
 
वॅक्सीन लावण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जर आपल्याला संसर्ग झाला नसेल तर आधीपासनू आपली इम्युनिटी वाढेल. वॅक्सीनचा अर्थ आहे आपल्या भीतर वाढत असलेल्या व्हायरसला थांबवणे.
 
डॉ भरत रावत यांनी सांगितले की जर लागण होण्यापूर्वीच आपण लस घेतली असेल तर रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही. अर्थात वॅक्सीन घेतल्यानंतर आपल्याला कोरोना संसर्ग झाल्यास घरीच बरं होता येईल.
 
वॅक्सीन घेल्यानंतर किमान 6 ते 8 महिन्यांपर्यंत आपल्यात अॅटीबॉडीज राहतात. याने शरीरात व्हायरसचा अधिक प्रभाव होत नाही.
 
वॅक्सीन घेण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपलं इम्युन सिस्टम कमकुवत असल्यास हे एका बूस्टरप्रमाणे कार्य करेल. ज्याने व्हायरस शरीरात पसरण्यापासून बचाव होतो.
 
वॅक्सीनचा एक डोज घेतल्यानंतर दुसरा डोज 4 आठवड्यांनी घेतला जातो. दुसरा डोज घेणे विसरता कामा नये. योग्य वेळेत दुसरा डोज घेणे आवश्यक आहे.
 
वॅक्सीन लावल्यानंतर पहिल्या डोजनंतर आपल्या संसर्ग झाल्यावर घाबरण्याची गरज नाही. अशात शरीरात रोग प्रतिकारक शक्ती वाढलेली असते. आणि कोरोना मुक्त झाल्यावर 1 महिन्यानंतर आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊन दुसरा डोज लावू शकता.
 
अनेकदा मनता प्रश्न येतो की वॅक्सीन समान आहे तर दुसर्‍या डोजची गरज का? पण हे बूस्टर डोजच्या रुपात कार्य करतं म्हणून दोन्ही डोज लावणे गरजेचे आहे.
 
सध्या लोक कोरोना वॅक्सीन घेण्यात देखील घाबरत आहे. परंतू जानेवारी 2021 मध्ये सुरु झालेल्या वॅक्सीनेशननंतर आतापर्यंत 10.16 कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे. 
 
अनेक वरिष्ठ लोकांनी देखील वॅक्सीन घेतले आहे, अशात घाबरण्याची गरज नाही.
 
वॅक्सीन लावल्याचा आपल्याच फायदा आहे. याने रुग्णालयाच्या चकरा लावण्याची गरज भासणार नाही. संसर्ग झालं तरी होम आयसोलेट होऊ शकता. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

सर्व पहा

नवीन

400 पर्यंत वाढलेली रक्तातील साखर लगेच डाऊन होईल, मधुमेहाच्या रुग्णांनी रिकाम्या पोटी हे 5 पदार्थ खावेत

खजुराचा हलवा रेसिपी

Children's Day 2024 Wishes In Marathi बालदिनाच्या शुभेच्छा

Career in BA Astrology: ज्योतिष अभ्यासक्रम मध्ये बीए

World Diabetes Day 2024 : जागतिक मधुमेह दिन का साजरा केला जातो, प्रकार, कारणे आणि उपचार जाणून घ्या

पुढील लेख