Covid-19 च्या वाढत्या प्रकरणांमुळे पुन्हा एकदा जगाची चिंता वाढली आहे. लोकांना कोरोनापासून थोडा दिलासा मिळाला होता की चीन, जपान, अर्जेंटिना, दक्षिण कोरिया, अमेरिका आणि ब्राझील सारख्या देशांमध्ये पुन्हा रुग्ण वाढू लागले आहेत.ओमिक्रॉनच्या BF.7 प्रकारातील चार प्रकरणे भारतातही आढळून आली आहेत.
कोविड-19 ची सर्वात सामान्य लक्षणे खालील प्रमाणे आहे.
- घसा खवखवणे
- शिंका येणे
- नाक वाहणे
- नाक बंद होणे -
- कोरडा खोकला
- डोकेदुखी
- कफ सोबत खोकला
- बोलण्यात त्रास होणे
- स्नायू दुखणे
-वास कमी होणे
- उच्च ताप येणे
- थंडी वाजून ताप येणे
- सतत खोकला असणे
- श्वास लागणे -
-थकवा जाणवणे -
भूक न लागणे
- अतिसार
- आजारी असणे
वास कमी होणे आणि धाप लागणे ही कोविड-19 च्या BF-7 प्रकाराची सामान्य लक्षणे आहेत. कोरोनाच्या इतर प्रकारांमध्येही हे सर्वात सामान्य लक्षण होते. हे सर्व लक्षण आढळ्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.