Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Health Tips : सकाळी हे 5 काम टाळा

सकाळी हे 5 काम टाळा
चांगल्या आरोग्यासाठी सकाळी उठल्यानंतर मॉर्निग वॉक, हेल्दी ब्रेकफास्ट असे उपाय योग्य आहे पण हे 5 काम असे आहे जे सकाळी केल्यास आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम पडेल. म्हणून सकाळी हे 5 काम टाळावे.
 
1 स्मोकिंग- स्मोकिंग करणे आरोग्यासाठी नुकसानदायकच आहे, तरीही सकाळी उठल्याबरोबर आपल्याला स्मोकिंग करण्याची सवय असेल तर ती अजून धोकादायक आहे. याने कर्करोग होण्याची शक्यता वाढते.


2 अल्कोहल- सकाळी अल्कोहलचे सेवन केल्याने अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. अशाने वयात होणार्‍या व्याधी आणि रोग आधीच शरीरात घर करू लागतात.
सकाळी हे 5 काम टाळा

3 वाद- सकाळी-सकाळी नको तो वाद. हे तर ऐकलं असेल. हे खरं आहे... सकाळी वाद केल्याने आपला मूड आणि दिवस दोन्ही खराब होतात. आपला मूड चांगला नसला तर त्याचा परिणाम आपल्यासोबत राहणार्‍यावर पडेल आणि ताण येईल. म्हणून वाद टाळा.
सकाळी हे 5 काम टाळा

 

4 मसालेदार आहार- सकाळ आहार पौष्टिक आणि सात्त्विक असला पाहिजे. मसालेदार, चमचमीत आहाराने पोटात जळजळ होते आणि पचन‍ क्रिया बिघडते. मग दिवसभर अस्वस्थ वाटतं असतं.
सकाळी हे 5 काम टाळा

5 लोळत राहणे- झोप झाल्यावरही आपण लोळत आहात तर हे आपल्या आरोग्यासाठी योग्य नाही. अशाने आळशीपणा वाढतो आणि स्फूर्ती मिळत नाही. 
सकाळी हे 5 काम टाळा

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मराठी पाककृती : मसाला भेंडी