Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दुधाने तयार करा शेव्हिंग क्रीम

milk made shaving cream
शेव्हिंग क्रीममध्ये डिटर्जेंटचे गुण आढळतात ज्याने स्किनवर वाईट परिणाम होऊ शकतात. यापासून वाचण्यासाठी घरगुती उपाय अमलात आणायला हवे. हे उपाय शेव्हिंग क्रीमपेक्षाही अधिक स्वच्छ शेव्हिंग करण्यात मदत करेल.
 
दूध हे एक घरगुती उपाय आहे. 3 चमचे दूध घेऊन चेहर्‍याला लावावे आणि 20 सेकंद हलक्या हाताने मालीश करावी, आता ब्लेडने स्वच्छ करून घ्यावी. या उपायाने आपली ब्लेडदेखील 3 महिन्यापर्यंत चालेल आणि स्किन चांगली राहील.
 
आपल्याला माहीतच असेल की दूध त्वचेसाठी सर्वोत्तम आहे. दुधाने स्किन चमकदार आणि कोमल राहते. हे त्वचेची आतापर्यंत स्वच्छता करण्यात मदत करतं. म्हणून दूध प्रभावकारी आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बूट निवडताना...