Publish Date: Sun, 27 Nov 2022 (15:25 IST)
Updated Date: Sun, 27 Nov 2022 (17:26 IST)
वकील - खुनाच्या रात्री तुझ्या नवऱ्याचे शेवटचे शब्द?
बायको - संगीता माझा चष्मा कुठे आहे...?
वकील - मग यात मारण्यात काय अर्थ होता...?
बायको - कारण माझं नाव कविता आहे !
संपूर्ण कोर्टात शांतता पसरली