Publish Date: Friday, 30 January 2026 (17:42 IST)
Updated Date: Friday, 30 January 2026 (01:44 IST)
बायको : हॅलो.. कुठे आहात??
नवरा : ऑफिस मधे..आणि तु??
बायको : मी हॉटेल मध्ये..
तुमच्या मागे दोन टेबल सोडून..!!!
पोरं विचारतायेत..
पप्पांबरोबर आत्या कोण आहे??