Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मी बाहेरचे काही खात नाही

joke
, रविवार, 11 डिसेंबर 2022 (15:10 IST)
एकदा रमा  आणि सीमा बाहेर हॉटेलमध्ये सामोसा खात असतात
रमा : अगं सीमा तू सामोस्यामधील भाजीच का खात आहेस
बाहेरचे कव्हर खालले नाही ?
सीमा : कारण माझी आई म्हणते बाहेरचं काही खाऊ नये
म्हणून मी बाहेरचे काहीच खात नाही.
Edited By- Priya Dixit

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Virat-Anushka Anniversary: अशी सुरू झाली अनुष्का-विराटची प्रेमकहाणी