Publish Date: Fri, 31 Mar 2023 (13:09 IST)
Updated Date: Fri, 31 Mar 2023 (16:12 IST)
एकदा बंड्या 1 एप्रिलला सीटी बसमधे कंडक्टरकडून
5 रुपयाचे टिकीट विकत घेतो
आणि
तो कंडक्टरला म्हणतो, एप्रिल फुल...
”कसे काय?” कंडक्टरने विचारले.
कारण माझ्याजवळ ऑल रेडी बसचा पास आहे...!!!