Publish Date: Friday, 30 January 2026 (17:42 IST)
Updated Date: Friday, 30 January 2026 (01:44 IST)
पक्या एकदा दारू पिऊन एका बसमध्ये चढला...
ते बघून एक साधू पक्याला म्हणाले -
मुला, तू नरकाच्या वाटेवर चालला आहेस...
हे ऐकताच पक्या ने मोठ्याने ओरडला सुरु केले - अरे बस थांबवा
मी चुकीच्या बसमध्ये चढलोय