Publish Date: Thu, 14 Sep 2023 (12:08 IST)
Updated Date: Thu, 14 Sep 2023 (12:11 IST)
कोकाटे - फक्त 15 दिवसात फाडफाड इंग्लिश बोलायला शिका!
(महिलांना 50 % डिस्काउंट)
मी :- महिलांना डिस्काउंट का??
कोकाटे - महिलांना फक्त इंग्लिश शिकवावं लागतं, फाडफाड बोलणे ही त्यांना दैवी देणगी आहे...!!