Publish Date: Friday, 30 January 2026 (17:42 IST)
Updated Date: Friday, 30 January 2026 (01:44 IST)
"मी ही चुकू शकतो
हे एकदा मान्य केले की
पुष्कळसे वाद आणि
विरोध कमी होतात."
आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो;
जो स्वत:ला विसरून
इतरांना आनंदित करतो
जीवनाचे दोन नियम आहेत, बहरा फुलांसारखे आणि पसरा सुंगधासारखे,,
कुणाला प्रेम देणं, सर्वात मोठी भेट असते,
आणि कुणाकडून प्रेम मिळविणे, सर्वात मोठा सन्मान
असतो.....