Publish Date: Friday, 30 January 2026 (17:42 IST)
Updated Date: Friday, 30 January 2026 (01:44 IST)
मुलगा: बाबा, आई कुठे गेली आहे???
वडील: ईश्वरीय रचना फेरफार केंद्रात.
मुलगा: सत्संगाशी संबंधित विषय आहे का हा?
वडील: नाही, ब्युटीपार्लर ला गेली आहे रे बेटा