rashifal-2026

...अशी असावी भाषा, स्पर्शाची "निःशब्द"!!!

Webdunia
बुधवार, 30 सप्टेंबर 2020 (17:11 IST)
स्पर्श एक असा, पान्हा फुटवा,
स्पर्श एक असा, हुंदका दाटावा,
स्पर्श एक असा, रोमांच फुलावा,
स्पर्श एक असा, शहारा तो यावा,
स्पर्श एक असा, खुप सांगून जावा,
स्पर्श एक असा, डोळ्यात दिसावा,
स्पर्श एक असा, सुखावून जावा,
स्पर्श एक असा, नेहमीच हवाहवा,
स्पर्श एक असा, दिलासा व्हावा,
स्पर्श एक असा, उबदार राहावा,
स्पर्श एक असा, सोबतीला असावा,
स्पर्श एक असा, जाणीव व्हावा,
एक स्पर्श असा, दुःखात सुख व्हावा,
एक स्पर्श असा, रंग प्रेमाचा दिसावा,
एक स्पर्श असा, अवघा रंग एक व्हावा,
...अशी असावी भाषा, स्पर्शाची "निःशब्द"!!!
...अश्विनी थत्ते

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

सतत एसीमध्ये राहिल्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम

Career After 12th Diploma Course in Arts: बारावीनंतर कला शाखेतील हे पदविका अभ्यासक्रम करा

काकडी टोनरने चेहऱ्यावर नैसर्गिक चमक मिळवा

या फळांमुळे तुमचे वजन आणि रक्तातील साखर वाढू शकते! रात्री ती खाऊ नका

Spectacles Cleaning Tips चष्मा नव्यासारखा लख्ख करण्यासाठी जाणून घ्या सोप्या ट्रिक

पुढील लेख
Show comments