सकाळी सकाळी पांडू ने विचार केला आज बायकोला कामात मदत करून खुश करुन टाकू ... फ़्रिज मधून दुधाचं भांडं काढलं आणि गॅस वर ठेवलं.. पण15 मिनटं झाली तरी दूध काही उकळलं नाहीं . तेव्हा कळलं ते इडलीचं पीठ होतं सकाळ पासून पांडू घरी गेलाच नाही.