बायको: माझी एक अट आहे नवरा : काय? बायको: तूम्ही या दिवाऴीत सोडायला आला तरचं मी माहेरी जाणार नवरा: माझी पण एक अट आहे? बायको: काय? नवरा: मी घ्यायला आलो तरचं तू परत यायचे? Edited By- Priya Dixit