Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 7 July 2025
webdunia

मराठी जोक :ती सेल्फी घेते

Marathi joke: She takes selfiesमराठी जोक :ती सेल्फी घेते  Marathi Man Woman Joke In Webdunia Marathi
, मंगळवार, 15 फेब्रुवारी 2022 (19:43 IST)
आई घाबरून मन्याला फोन करते 
आई- मन्या लवकर घरी ये, 
सुनबाईला काही तरी झाले आहे. 
तोंड वाकडं केले, मान वळवली आहे आणि 
डोळे वर केले आहे. लवकर ये !
मन्या- अग आई तू घाबरू नकोस, 
तिला काहीही झाले नाही, 
ती सेल्फी काढत आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

'मिर्झापूर' अभिनेता विक्रांत मॅसी विवाहबद्ध