Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

एग पराठा

Webdunia
साहित्य : 2 अंडी, 2 बारीक चिरलेला कांदा, 1 चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 टेबल चमचा आल्याची पेस्ट, 1/4 टेबल चमचा हिंग, 1/2 टेबल चमचा जिरं, 1/2 टेबल चमचा काळेमिरे पूड, 1/2 टेबल चमचा हळद, 1/2 टेबल चमचा तिखट, 1/2 टेबल स्पून गरम मसाला पूड, कणीक, मीठ चवीनुसार, तेल.  
 
कृती : सर्वप्रथम मिक्सिंग वाउलमध्ये दोन अंडी फोडून चांगल्या प्रकारे त्याला फेटून घ्या.  आता यात बारीक कापलेला कांदा, मिरची, मीरे पूड, गरम मसाला, तिखट, आल्याची पेस्ट, जिरं, हळद आणि मीठ घालून चांगल्या प्रकारे फेटून घ्या.  फेटल्यानंतर यात चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा.  

यानंतर कणकेचे त्रिकोणी पराठे बनवून घ्या, ज्यात लेयर्स येतील.  
 
त्रिकोणी पराठ्यांना पॅनकेकमध्ये शेकून घ्या.  
 
यानंतर याला पॅनकेकमधून बाहेर काढून त्याच्या एक लेअरमध्ये अंड्याचे मिश्रण भरून द्या.  
 
या पराठ्याला तेल लावून परत शेकून घ्या. सर्व्ह करताना पराठ्याला त्रिकोणी आकारात कापावे आणि गार्निशिंगकरून सर्व्ह करावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

श्रावण विशेष या पद्धतीने बनवा उपवासाचा बटाटा वडा; सर्वजण कौतुक करतील

शरीरात ही ५ लक्षणे दिसल्यास कावीळ होण्याचा धोका संभवतो, उपाय जाणून घ्या

बीटेक इन मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकी इंजीनियरिंग मध्ये करिअर बनवा, पात्रता पगार जाणून घ्या

पावसाळ्यात चेहऱ्यावर मुलतानी माती लावण्याची योग्य वेळ आणि पद्धत काय आहे जाणून घ्या

चांगले मानसिक आरोग्य राखण्यासाठी हसण्याचे फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments