suvichar
✕

फिश क्रॉकेटस

Webdunia
साहित् य : 1 कप पाणी, 6 लहान बटाटे, 675 ग्रॅम रावस माशाच्या तुकड्या, 1 लहान कांदा बारीक चिरलेला, 1 मोठा चमचा वर्सेस्टरशायर सॉस, 1 मोठा पार्सली चिरलेली, 1 छोटा चमचा मीठ, चिमूटभर मिरे पूड, 1 लहान चमचा मैदा, 1 अंडे घुसळलेले, 1/2 कप ब्रेड चुरा, 2 कप तेल, टोमॅटो कॅचप.

कृती : कुकरमध्ये पाणी घाला. बटाटे घाला. मासा एका वेगळ्या भांड्यात ठेवा. कुकर बंद करून 5 मिनिटे शिजवा. नंतर कुकर उघडा. मासा आणि बटाटे काढा. माशाचे काटे आणि खवले काढा. बटाटे सोलून काट्याने त्यांचा लुसलुशीत लगदा करा. मासा बटाटे, कांदा, वर्सेस्टरशायर सॉस, पार्सली, मीठ आणि मिरे एकत्र करून चांगले मिसळा. मिश्रणाचे 12 भाग करा. पाटावर मैदा पसरा. पाटावर 5 सें. मी. लांबीचे लांबट कबाब तयार करा. प्रत्येक कबाब अंड्यात आणि ब्रेडच्या चुऱ्यात बुडवा. तेल गरम कबाबाला बदामी होईपर्यंत तळा. टोमॅटो सॉस बरोबर गरम गरम वाढा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नवीन

Rose Gulkand Coconut Ladoo बिनपाकाचे अत्यंत झटपट होणारे ''इन्स्टंट रोझ-गुलकंद नारळ लाडू''

सणासुदीला मिठाई खाताना काळजी घ्या! रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू नये यासाठी अवलंबवा या टिप्स

पौराणिक कथा : अहंकार सोडा, नम्र व्हा...गोष्ट देवर्षी नारद आणि वृक्षाची

लसूण शेव : कुरकुरीत राहण्यासाठी पीठ मळण्याची अचूक पद्धत

Happy Diwali Padwa to Father in Marathi Images बाबांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments