Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वादिष्ट शिरीन पुलाव रेसिपी

Shireen Pulao
, गुरूवार, 19 जून 2025 (17:00 IST)
साहित्य-
चिकन - दिड किलो
बासमती तांदूळ - अर्धा किलो 
संत्री - दोन मध्यम आकाराचे 
गाजर - तीन 
कांदे - दोन 
बटर - एक टीस्पून 
तेल - ३/४ कप 
बदाम - चार टीस्पून
पिस्ता - दोन टीस्पून
केशर पावडर - १/४ टीस्पून 
मीठ चवीनुसार 
लाल तिखट - १/४ टीस्पून 
साखर -तीन टीस्पून
पाणी  
कढीपत्ता   
ALSO READ: काश्मिरी चिकन पुलाव
कृती- 
सर्वात आधी चिकनचे तुकडे बटर, मीठ आणि तिखट मध्ये मॅरीनेट करा. तांदूळ उकळवा आणि गाळून घ्या आणि बाजूला ठेवा. आता संत्र्याची साल काढा आणि त्याचे छोटे तुकडे करा आणि पाण्यात १ मिनिट शिजवा आणि नंतर गाळून घ्या आणि बाजूला ठेवा. आता पॅनमध्ये अर्धे तेल गरम करा. त्यात मॅरीनेट केलेले चिकन सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा. त्यानंतर चिरलेले कांदे घाला आणि वर पाणी घालून चिकन शिजवा. आता दुसऱ्या पॅनमध्ये उरलेले तेल गरम करा, त्यात चिरलेले गाजर, संत्र्याचे तुकडे, बदाम, पिस्ता आणि केशर घाला आणि मिक्स करा. आता चिकन आणि गाजर एका थरात पसरवा. वर तांदूळ ठेवा आणि मंद आचेवर दहा मिनिटे शिजवा. तयार पुलाव एका प्लेट मध्ये काढा. तर चला तयार आहे स्वादिष्ट शिरीन पुलाव रेसिपी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जर तुम्हाला NEET च्या निकालात MBBS मिळाले नसेल, तर वैद्यकीय क्षेत्रासाठी हे उत्तम करिअर पर्याय निवडा