Marathi Biodata Maker

प्रेम

Webdunia
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 (16:01 IST)
प्रेम म्हणजे आपल्या
    स्मृति सुगंधने
         मनाच्या कोंदणात
जपून ठेवलेले वास्तव्य
 
प्रेम म्हणजे एक विश्वास
   जो जाणीव करुन देतो
कि मला पण
आवडणारं कोणी आहे
 
प्रेम म्हणजे हृदयावर
   भाव भावनांनी चितारलेलं
        जगातील अप्रतिम
खूप सुन्दर काव्य
 
प्रेम म्हणजे प्रात:काळच्या
कोवळ्या सूर्य किरणांवर 
      स्वर्णाक्षरांनी कोरलेलं
सुन्दर नाव
 
प्रेम म्हणजे धगधगीत
    दु:खाच्या वेळीही  
        आशेची फूंकर
घालणारं एक विश्रांतिस्थान
 
- भावना दामले
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

Flavor Shrikhand गुढीपाडवा विशेष श्रीखंडाचे हटके आणि ट्रेंडी फ्लेवर्स नक्की ट्राय करा

रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे फायदे: शरीरात होतात हे 5 मोठे बदल

Career in PG Diploma in Anaesthesia : पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅनेस्थेसिया कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चिया सीड्स चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करेल, अशा प्रकारे वापरा

डोकेदुखी वारंवार होते? डॉक्टर सांगतात त्यामागची 6 सामान्य कारणे

पुढील लेख
Show comments