Dharma Sangrah

"जमेल तसे प्रत्येकाने ... कुणावर तरी प्रेम करावे ...

Webdunia
गुरूवार, 14 फेब्रुवारी 2019 (13:45 IST)
"जमेल तसे प्रत्येकाने ...
कुणावर तरी प्रेम करावे ...
कधी संमतीने ..
कधी एकतर्फी ..
पण,दोन्हीकडे हि सेम करावे ..!!
प्रेम सखीवर/पत्नीवर करावे ..
बहिणीच्या राखीवर करावे ..!
आईच्या मायेवर करावे ..
बापाच्या छायेवर करावे ..!
प्रेम पुत्रावर / पुत्रीवर  करावे ..
जमल्यास,
दिलदार शत्रूवर हि करावे ..!
प्रेम मातीवर करावे ..
निधड्या छातीवर करावे ..!
शिवबाच्या बाण्यावर ...
लताच्या गाण्यावर
प्रेम ..
सचिन च्या खेळावर आणि
वारकऱ्यांच्या टाळावर हि करावे !
प्रेम पुलंच्या पुस्तकावर करावे ..
प्रेम गणपतीच्या मस्तकावर हि करावे ..!!
महाराष्ट्राबरोबरच ..
देशावर ...
आणि अगदी ..
न चुकता स्वतःवर ...
जमेल तसे प्रेम
करावे .!!!!!!

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

खरे प्रेम आणि आकर्षण यात फरक कसा ओळखाल?

Career in Bachelor of Occupational Therapy BOT : बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर ब्लीच लावताना या चुका करणे टाळा, दुष्परिणाम होऊ शकतात

रात्री उशिरा जेवण करणाऱ्यांनी एकदा नक्की वाचा; शरीरावर होतात हे परिणाम

डिटॉक्स ड्रिंक की फक्त ट्रेंड? सकाळी काय प्यावे याबाबत डॉक्टरांचा सल्ला जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

लहान मुलांचे केस वाढवण्यासाठी फक्त या 3 गोष्टी वापरा

अचानक बदललेल्या हवामानात आजार टाळण्यासाठी करा हे 5 उपाय

भस्त्रिका प्राणायाम करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : वाळू आणि साखर

श्रीखंड खाण्याची योग्य वेळ कोणती? चुकीच्या वेळी खाल्ल्यास होऊ शकतात नुकसान

पुढील लेख
Show comments