Festival Posters

श्रीखंड

Webdunia
साहित्य: ताजे दही 1 किलो, साखर 1 किलो, थोडेसे केशरी रंग, वेलची पूड अर्धा चमचा, थोडी जायफळ पूड, चारोळी आणि इतर ड्रायफ्रूट्स आवडीप्रमाणे
 
कृती: ताजे दही पातळ कापडात बांधून लटकवावे. पूर्ण पणे पाणी निघाल्यावर (4 ते 5 तास) दही कापडात काढून एक पातेल्यात काढावे. त्यात साखर मिसळावी. नंतर पुरणयंत्रात मिश्रण फिरवून घ्यावे. या व्यतिरिक्त भांड्याला पातळ कापड बांधूनही मिश्रण फेटू शकता किंवा चाळणीवर फिरवूनही श्रीखंड तयार केलं जाऊ शकतं. तयार मिश्रणात दोन-चार चमचे दुधात केशरी रंग घोळून मिश्रणात मिसळावा. आता यात वेलची, जायफळ पूड घालून ढवळावे नंतर ड्रायफ्रूट्स काप पसरावेत. श्रीखंड फ्रीजमध्ये ठेवून गार होऊ द्यावे. सर्व्ह करताना फ्रीजमधून काढून गार श्रीखंड सर्व्ह करावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

नवीन

फादर्स डे निमित्त वडिलांसाठी सोपी आणि चविष्ट पारंपरिक मिठाई रेसिपी

रात्री व्यवस्थित झोप येण्यासाठी हे उपाय अवलंबवा, पटकन झोप येईल

मार्केट रिसर्च क्षेत्रात कसे बनाल तज्ज्ञ? जाणून घ्या संपूर्ण माहिती

चेहऱ्यावर मध लावण्यापूर्वी जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी

लघु कथा : शेवटचा प्रयत्न....आणि शिल्पकाराने एक सुंदर मूर्ती तयार केली

पुढील लेख
Show comments