Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

मागितलेली वस्तू परत न केल्याने होतं नुकसान

मागितलेली वस्तू परत न केल्याने होतं नुकसान
अनेकदा लोकं वापरण्यासाठी दुसर्‍यांची वस्तू मागतात. मग ती वस्तू पेन असो वा रूमाल, दुसर्‍यांकडून मागणं हे स्वभावात येऊन जातं. परंतू त्यांना हे कळतं नाही की मागून वापरल्याने नकारात्मक ऊर्जा पसरते. म्हणून येथे आम्ही काही वस्तूंचा उल्लेख करत आहोत ज्या मागून वापरणे टाळावे.
 
पेन
अनेकदा आम्ही बाहेर जाताना पेन ठेवणं विसरतो आणि ही वस्तू अगदी सहज उपलब्ध असल्यामुळे दुसर्‍यांकडून मागून काम धकवून घेतो. वास्तूप्रमाणे मागतिलेला पेन वापस न केल्यास पैश्याची अडचण येऊ शकते.
 
रूमाल
काही लोकं हात धुतल्यावर स्वत:कडे रूमाल नस्लयामुळे दुसर्‍यांकडून रूमालाची अपेक्षा करतात. असे केल्याने दोघांमध्ये ताण निर्माण होऊन भांडणं होण्याची शक्यता असते.
 
कपडे
कित्येकदा हॉस्टेल किंवा घरातही लोकं आपल्या मित्रांचे कपडे घालून बाहेर पडतात. दुसर्‍यांचे कपडे परिधान करणे टाळावे याने नकरात्मक ऊर्जा पसरते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गणेश उपासनेमुळे लग्न लवकर जुळतं