Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Crunchy Veg Roll हेल्दी आणि झटपट स्नॅक रेसिपी क्रंची व्हेज रोल

Crunchy Veg Roll Recipe
, बुधवार, 29 ऑक्टोबर 2025 (13:08 IST)
साहित्य: 
२ गव्हाच्या चपाती, १ छोटा गाजर (किसलेला), १ छोटा काकडी (बारीक लांब काप), १ छोटा कांदा (बारीक काप), १ शिमला मिरची (बारीक पट्ट्या), थोडं कोबी (किसलेलं), १ चमचा दही, १ टीस्पून टोमॅटो सॉस, चवीनुसार मीठ, मिरी, थोडं बटर किंवा तेल
 
कृती: 
पॅनवर थोडं बटर टाका आणि सर्व भाज्या थोड्या परतून घ्या (फक्त २ मिनिटं). 
त्यात मीठ आणि मिरी टाका.
गॅस बंद करून थोडं थंड होऊ द्या. 
एका वाडग्यात भाज्या, दही आणि टोमॅटो सॉस एकत्र करा.
हे मिश्रण चपातीवर पसरवा आणि घट्ट गुंडाळा. 
हव्यास असल्यास बाहेरून थोडं शेकून घ्या म्हणजे कुरकुरीत होईल.
 
सर्व्हिंग टिप:
कटरने दोन भाग करा, बाजूला हिरवी चटणी किंवा मिंट योगर्ट सॉस द्या.
कॉफी किंवा ग्रीन टीसोबत एकदम परफेक्ट "ट्रेडिंग स्नॅक"!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

World Stroke Day 2025: जागतिक स्ट्रोक दिन थीम काय? स्‍ट्रोकपासून वाचण्यासाठी लाइफस्‍टाइलमध्ये करा ५ बदल