X
Webdunia - Bharat's app for daily news and videos
Install App
✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष 2025
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Manchurian Pakoda मन्चुरियन पकोडा
Webdunia
सोमवार, 20 फेब्रुवारी 2023 (21:42 IST)
कृती: कोबी, गाजर, फ्लॉवर, कांदा, ढब्बू मिरची, सर्व बारीक चिरून, किसून, समप्रमाणात घ्या. त्यात बारीक चिरून आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर घाला. 1 बटाटा उकडून घ्या व लगदा करा. 2 चमचा कॉर्नफ्लावर
टाकून सर्व साहित्य एकत्र करा.
त्यात 1 चमचा सोया सॉस, मीठ, साखर, मिरेपूड, आणि चिमूटभर अजिनोमोटो घाला. गोळे बनवून ब्रेडक्रम्स लावून तळा. चिली सॉसबरोबर सर्व्ह करा.
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
कोबीचा रस Weight Lossसोबत High BPही नियंत्रित करतो
Cabbage pickle कोबी-मटराचं लोणचं
Cabbage Benefits And Side Effects: कोबी खाण्याचे फायदे आणि तोटे
Onion Parathas ओनियन पराठे
How to MaKe Soft Roti या प्रकारे बनवा मऊ पोळ्या, तासोंतास राहतील नरम
सर्व पहा
नक्की वाचा
या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या
अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?
माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या
दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते
भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल
सर्व पहा
नवीन
पनीर चीज कटलेट्स रेसिपी
तुम्हालाही गोष्टी आठवत नाहीत का? हे ब्रेन फॉग, असू शकते, उपचार जाणून घ्या
उन्हाळ्यात केसांची निगा राखण्यासाठी टिप्स
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी हळदीचे सेवन करा, फायदे जाणून घ्या
उर्ध्वा धनुरासन करण्याची योग्य पद्धत आणि फायदे
पुढील लेख
Onion Parathas ओनियन पराठे
Show comments