Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

झटपट होणारा नाश्ता घावन

Webdunia
शनिवार, 1 नोव्हेंबर 2025 (08:00 IST)
साहित्य-
तांदूळ पीठ-एक वाटी
पाणी- दीड वाटी 
मीठ चवीनुसार
हिरवी मिरची  
जिरे-अर्धा चमचा  
तेल किंवा तूप  
ALSO READ: Lauki Dosa Recipe : मुलांना बनवून द्या लौकी चा चविष्ट डोसा, रेसिपी जाणून घ्या
कृती-
सर्वात आधी एका भांड्यात तांदूळ पीठ, मीठ, जिरे, मिरची घाला. आता हळूहळू पाणी घालून घट्ट सर  मिश्रण फेटून घ्या. आता नॉन-स्टिक तवा गरम करा, त्याला थोडे तेल लावा. आता मोठ्या चमच्याने बॅटर तव्यावर पसरवा. व मध्यम आचेवर १-२ मिनिटे भाजा, वरून तेल किंवा तूप लावा. उलटून दुसऱ्या बाजूला खरपूस भाजून घ्या. तर चला तयार आहे आपला झटपट नाश्ता तांदळाचे घावन, खोबऱ्याची चटणी सोबत नक्कीच ट्राय करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: झटपट अशी बनणारी मऊ बेसन इडली रेसिपी
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: झटपट तयार होणारी पालक कॉर्न भाजी

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

नवीन

पावसाळ्यात कोणत्या जीन्स वापराव्यात आणि कोणत्या टाळाव्यात? वाचा

पावसाळ्यात गोड आणि रसरशीत नासपती फळ खरेदी करताना या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा

Shravan special vegetables श्रावणात कांदा लसूण न वापरता या भाज्यांचा आस्वाद घ्या!

पावसाळ्यात फरशी पुसतांना पाण्यात हे नैसर्गिक घटक मिसळा; कीटक निघून जातील

Analogue Paneer ॲनालॉग पनीर म्हणजे काय? शरीरासाठी किती हानिकारक?

पुढील लेख
Show comments