Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
मंगलवार, 15 अक्टूबर 2024
webdunia

पालकाची भजी

पालकाची भजी
, बुधवार, 23 नोव्हेंबर 2022 (09:32 IST)
साहित्य- 
20-25 पालकाची पाने, धुवून- वाळवलेली
1 वाटी बेसन
मीठ चवीप्रमाणे
तिखट अर्धा चमचा
तळण्यासाठी तेल

कृती-
एका बाऊलमध्ये बेसन, मीठ, तिखट आणि 3/4 पाणी टाका आणि चांगल्याप्रकारे मिसळून 15 मिनिटे बाजूला ठेवून द्या.
आता एका कढईत तेल गरम करा आणि बेसनाच्या मिश्रणात 1 मोठा चमचा मोहन घाला.
प्रत्येक पालकाच्या पानाला बेसनच्या मिश्रणात बुडवून तेलात टाका.
तळून टिशू पेपरवर काढा.
सर्व्ह करताना आवडीप्रमाणे चाट मसाला किंवा जीरपूड घालू शकता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कडुलिंबाच्या हेअर थेरपीमुळे टाळूवर होणारी खाज आणि केस गळतीवर देखील फायदेशीर आहे