Marathi Biodata Maker
✕

Summer special Recipe पान कुल्फी

Webdunia
बुधवार, 16 एप्रिल 2025 (08:00 IST)
साहित्य-
क्रीम- ४०० ग्रॅम
दूध- दीड कप
पिठी साखर- चार टेबलस्पून
मिल्क पावडर- तीन टेबलस्पून
ब्रेडक्रंब- दोन टेबलस्पून
सुके मेवे पावडर- तीन टेबलस्पून
वेलची पूड- १/४ टीस्पून
पिस्ता
पान इसेन्स
ALSO READ: Summer Special Recipe खरबूज शेक
कृती-
सर्वात आधी मिक्सर जारमध्ये दूध, मलई, साखर आणि मिल्क पावडर घाला. आता ब्रेडक्रंब, वेलची पावडर, पान इसेन्स आणि बारीक कुटलेले सुके फळे घाला आणि मिनिट मिसळा. आता हे मिश्रण कुल्फी बनवण्याच्या साच्यात ओता आणि साधारण आठ  तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवा. आता फ्रीजरमधून काढा आणि त्यावर पिस्ता आणि नारळाच्या किसने सजवा. तर चला तयार आहे आपली पान कुल्फी रेसिपी, थंडगार नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: घरीच बनवा डार्क चॉकलेट रेसिपी
Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

नवीन

Rose Gulkand Coconut Ladoo बिनपाकाचे अत्यंत झटपट होणारे ''इन्स्टंट रोझ-गुलकंद नारळ लाडू''

सणासुदीला मिठाई खाताना काळजी घ्या! रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू नये यासाठी अवलंबवा या टिप्स

पौराणिक कथा : अहंकार सोडा, नम्र व्हा...गोष्ट देवर्षी नारद आणि वृक्षाची

लसूण शेव : कुरकुरीत राहण्यासाठी पीठ मळण्याची अचूक पद्धत

Happy Diwali Padwa to Father in Marathi Images बाबांना दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

पुढील लेख
Show comments