आईच्या हसण्यात संपूर्ण जग सामावलेलं असतं
आई म्हणजे प्रेम, आधार आणि शक्ती!
औषध काम करत नसेल तर नजर काढते
ती आई आहे, हार कुठे स्वीकारते
आई तुझ्या चरणी वैकुंठ धाम
तूच माझा पांडुरंग
तूच माझे प्राण
33 कोटी देवांमध्ये मला श्रेष्ठ माझी आई
मायेनं भरलेला कळस म्हणजे आई
मायेनं विसावा देणारी सावली म्हणजे आई
देवाकडे एकच मागणे आता
प्रत्येक जन्मी तिचाच गर्भ दे मजला
आई माझी गुरु.. आई तू कल्पतरु…
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी.. आईला प्रेमळ शुभेच्छा
घराला घरपण आणते ती आई…
आयुष्यातील पहिला शिक्षक म्हणजे माझी आई… आई तुला मातृदिनाच्या शुभेच्छा
आईची प्रत्येक प्रार्थना आपल्या मुलाचं नशीब बदलते
सर्व संकट माझ्यापर्यंत येऊन परत जातात
कारण माझ्या आईच्या प्रार्थना माझ्या सोबत असतात
ना कोणासाठी झुरायचं.. ना कोणासाठी मरायचं.. देवानं आई दिली आहे तिच्यासाठी कायम जगायचं