Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई मध्ये निवडणूक ड्युटी वर असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा हार्टअटॅक आल्याने मृत्यू

Webdunia
बुधवार, 8 मे 2024 (16:32 IST)
मुंबई मध्ये मतदान ड्युटीवर असतांना एका पोलीस हवालदारास हार्टअटॅक आल्याने त्यांच्या मृत्यू झाला आहे. ते बुधवारी सकाळी स्ट्रॉंग रूममध्ये पोहचले व तिथेच त्यांना छातीत कळ आली व त्यांना रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. 
 
देशाची आर्थिक राजधानी मुंबई मध्ये मतदान ड्युटीवर असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला हार्टअटॅक आल्याने त्यांच्या मृत्यू झाला असून ते मुंबई दादर मध्ये निवडणूक ड्युटीवर हजर होते. सकाळी ते ड्युटीवर पोहचले. तेव्हा त्यांची प्रकृती बिघडली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले पण डॉकटरांनी त्यांना मृत घोषित केले. 
 
एका अधिकारींनी सांगितले की, त्यांना ड्युटीवर आल्यानंतर अस्वस्थ होत होते. मग त्यांना खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉकटरांनी त्यांना मृत सांगितले. ते म्हणाले की, शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये एक्सीडेंटल मुत्यू चे प्रकरण नोंदवण्यात आले आहे आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्या नंतर मृत्यूचे खरे कारण समजेल. 

Edited By- Dhanashri Naik 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

कोळशाने भरलेल्या मालगाडीचे डब्बे रुळावरून घसरले

गडचिरोलीत सरकारी रुग्णवाहिकेतून दारू तस्करी, डॉक्टर समवेत तिघांना अटक

सायबर धमकी आणि मानहानीचा गुन्हा, सौरभ गांगुलीची पोलिसांकडे तक्रार

सीएम चंद्राबाबू नायडूंचा मोठा आरोप, "तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये जनावरांची चरबी वापरली गेली"

राहुल गांधींबद्दल अपशब्द उच्चारले, भाजप खासदार अनिल बोंडे यांच्यावर गुन्हा दाखल

पुढील लेख
Show comments