Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबईत लोकल मध्ये मध्यरात्री तरुणीवर ब्लेडने हल्ला,आरोपी मोकाट

Webdunia
रविवार, 13 मार्च 2022 (10:06 IST)
राज्याची राजधानी मुंबई मध्ये धक्का दायक घटना घडली आहे. चर्नीरोड रेल्वे स्थानकावर एका तरुणीवर ब्लेडने हल्ला केल्याची घटना घडली आहे. आरोपीने महिलांच्या डब्यात घुसून या तरुणीवर हल्ला केला आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. ही घटना काल रात्री 12 वाजताची आहे. या घटनेमुळे महिला प्रवाशींच्या सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण झाला आहे. विशेषतः महिला प्रवाशांच्या डब्ब्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावले असून देखील अद्याप आरोपी मोकाट आहे. 
 
मुंबई लोकल मधून मध्यरात्री एक तरुणी प्रवास करत असताना चर्नीरोड रेल्वे स्थानका वर एक तरुण महिलांच्या डब्ब्यात शिरला आणि त्याने या तरुणीवर ब्लेड ने हल्ला केला. या आरोपीने तरुणीच्या गळ्यावर वार केले असून त्यात ती गंभीर जखमी झली आहे. या घटने नंतर लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध लावला जात आहे. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

आमची सखी 'भुलाबाई ' लहानपणीची आठवण.....

Navratri 2025 नवरात्रीच्या देवीला नऊ माळा

Navratri 2025 Wishes in Marathi नवरात्री शुभेच्छा संदेश मराठीत

नवरात्रीत लिंबू का कापू नये?

नवरात्रीत उपवास करू शकत नसाल तर हे ३ उपाय व्रत करण्याइतकेच पुण्य देतील

सर्व पहा

नवीन

Maharashtra floods चंद्रशेखर बावनकुळे यांनी राजकारण मागे ठेवून मदतीचे आवाहन केले

LIVE: नंदुरबारमध्ये हत्येच्या निषेधार्थ निघालेल्या मूक मोर्चाला हिंसक वळण

नंदुरबारमध्ये आदिवासी तरुणाच्या हत्येमुळे अनेक ठिकाणी हिंसाचार आणि दगडफेक; मोठा पोलिस बंदोबस्त तैनात

लडाख: पूर्ण राज्याच्या मागणीवरून हिंसाचार भडकला

भारतातील एकमेव ज्वालामुखीचा उद्रेक

पुढील लेख
Show comments