Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राजगृह निवासस्थानी तोडफोड करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक

Webdunia
गुरूवार, 23 जुलै 2020 (10:12 IST)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर हिंदू कॉलनी येथील राजगृह निवासस्थानी तोडफोड करणाऱ्या मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. विशाल मोरे उर्फ विठ्ठल काण्या (वय २०) असे या आरोपीचे नाव आहे. विशाल हा कल्याणला राहणारा असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. या प्रकरणी त्याचा साथीदार उमेश जाधव याला अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी राजगृह या निवासस्थानी केलेल्या तोडफोड प्रकरणी माटुंगा पोलिसांनी उमेश सीताराम जाधव (वय ३५) या आरोपीला अटक केली होती. तो दगडफेक करणाऱ्या मुख्य आरोपीला मदत करत होता. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. त्यानंतर आता मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.
 
हिंदू कॉलनीमधील राजगृहातील फुलझाडांची, कुंड्यांची दोन अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केली होती. शिवाय दगडफेक करत राजगृहाच्या काचा फोडल्या. यासह सीसीटीव्ही कॅमेरे फोडून हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

काँग्रेस परदेशी भूमीवर भारताचा अपमान करते,पंतप्रधान मोदी वर्ध्यात म्हणाले

मग 1 मिनिटात सरळ करू, नितीन गडकरी यांचा उघडपणे कुटुंबवाद आणि जातीवादाच्या राजकारणावर जोरदार हल्ला

नागपुरात गणपती विसर्जन मिरवणुकीत वेळी भीषण अपघात10 महिला मृत्युमुखी

मशिदीत दोन पायांवर येईल, पण स्ट्रेचरवर जाईल, वारीस पठाण यांची नितेश राणेंना उघड धमकी

Legends League Cricket : लेजेंड्स लीग क्रिकेटच्या सर्व सामन्यांचे तपशील जाणून घ्या

पुढील लेख
Show comments