Dharma Sangrah

मुंबईत करोनाग्रस्तांची संख्या ५ हजार ९८२

Webdunia
मंगळवार, 28 एप्रिल 2020 (22:51 IST)
मुंबईत सतत करोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. काळजी वाढवणारी बातमी म्हणजे आज दिवसभरात मुंबईत ३९३ नवे करोना रुग्ण आढळले. त्यामुळे एकट्या मुंबईतल्या करोनाग्रस्तांची संख्या ५ हजार ९८२ इतकी झाली आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
 
मुंबईत करोना मृत्यू दर खाली गेला होता. मात्र आता मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. मृतांच्या संख्येत आणखी २५ जणांची भर पडली आहे. गेल्या २४ तासात करोनाचे २० रुग्ण दगावले आहेत. तर २३ ते २५ एप्रिल दरम्यान ५ मृतांची नोंद झाली होती. 
 
मुंबईतल्या दाटवस्ती असणार्‍या धारावीत आज ४२ नवे रुग्ण सापडले. धारावीतील करोनाबाधितांची संख्या आता ३३० झाली आहे. येथे आज चार करोना बाधितांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत धारावीत १८ जणांचा मृत्यू झाला आहे. 
 
आज मृत झालेल्या रुग्णांमध्ये तीन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. दोन रुग्ण ६० वर्षे वयाचे एक रुग्ण ५५ वर्षांचा तर एक रुग्ण ४८ वर्षांचा आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

LIVE: फडणवीस यांनी विधानसभेत मोठी घोषणा केली: लवकरच सक्तीचे धर्मांतराविरोधी कायदा येणार

संभाजीनगर येथे स्कूलमध्ये टीसी घेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन विद्यार्थ्याकडून शिक्षकावर चाकूने हल्ला

मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले, एमपीएससी परीक्षा आता संगणक-आधारित असेल

व्यावसायिक एलपीजी सिलेंडर १८३ ने स्वस्त, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल, महागाई पासून दिलासा

लोणावळा पोलिसांनी लोहगड किल्ल्याचा तो भाग बंद केला; जिथून केतनला ढकलण्यात आले

पुढील लेख
Show comments