Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आंदोलकांसमोर खोत यांचा अश्रुचा बांध फुटला

Khot burst into tears in front of the protestersआंदोलकांसमोर खोत यांचा अश्रुचा बांध फुटला   Maharashtra News Mumbai Marathi News In Webdunia Marathi
, बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (15:45 IST)
सरकार अंतरिम निर्णयाच्या वेगैरे अफवा फसरवीत असले तरी, आपण आंदोलनावर ठाम राहायचं असं म्हणत रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत यांनी आंदोलकांचा विश्वास वाढवला आहे. एसटीच्या आंदोलकांसोबत ते संवाद साधत होते. यावेळी खोत यांना मोठ्या संख्येने भेटणाऱ्या आंदोलकांसमोर त्यांना अश्रुचा बांध फुटला. सदाभाऊ खोत आणि भाजपनेते गोपिचंद पडळकर यांनी एसटी कामगाराच्या संपाला पाठिंबा दिला असून ते स्वतः आंदोलनात उपस्थित आहेत. 
काही जणांनी पसरवलेल्या खोट्या मॅसेजमुळे आपल्यावर विश्वास नसेल तर आपण आंदोलनातून बाहेर पडू असे खोत यांनी म्हटले. त्यावेळी खोत आझाद मैदान सोडण्याच्या तयारीत होते. कामगारांनी आपला पडळकर आणि खोत यांच्यावर पूर्ण विश्वास दाखवत. त्यांना मैदानात रोखले.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची घेतली भेट