Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिल्ली-एनसीआरमध्ये वादळ आणि पावसामुळे ६ जणांचा मृत्यू

दिल्ली-एनसीआरमध्ये वादळ आणि पावसामुळे ६ जणांचा मृत्यू
, गुरूवार, 22 मे 2025 (12:37 IST)
दिल्ली-एनसीआरमध्ये वादळ आणि पावसामुळे ६ जणांचा मृत्यू झाला. या अपघातांमध्ये दिल्लीत दोन, गाझियाबादमध्ये तीन आणि नोएडामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितनुसार २१ मे च्या रात्री दिल्ली-एनसीआरमध्ये तीव्र उष्णतेनंतर हवामान बदलले तेव्हा लोकांना दिलासा मिळण्याऐवजी त्रास सहन करावा लागला. बुधवारी रात्री वादळासह झालेल्या पावसाने दिल्ली आणि त्याच्या आसपासच्या भागात कहर केला, ज्यामुळे अनेक ठिकाणी झाडे आणि विजेचे खांब उन्मळून पडले तर ६ जणांना आपला जीव गमवावा लागला.
दिल्ली-एनसीआरमध्ये या वादळामुळे लोकांचा मृत्यू झाला. या अपघातांमध्ये दिल्लीत दोन, गाझियाबादमध्ये तीन आणि नोएडामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. मान्सूनपूर्व पावसाने संपूर्ण देशात कहर केला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमेरिकेत इस्रायली दूतावासातील दोन कर्मचाऱ्यांची गोळ्या घालून हत्या