Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

२७ वर्षीय तरुणाने गायीच्या गोठ्यात घुसून केले घृणास्पद कृत्य

२७ वर्षीय तरुणाने गायीच्या गोठ्यात घुसून केले घृणास्पद कृत्य
, बुधवार, 14 मे 2025 (10:22 IST)
Himachal Pradesh News : हिमाचल प्रदेशातील उना येथे एका तरुणाने गायीसोबत गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.
ALSO READ: लज्जास्पद! शूटिंग पाहण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण, दुकानात रात्रभर क्रूरता करण्यात आली
मिळालेल्या माहितीनुसार हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील पांडोगा गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २७ वर्षीय तरुणाने गोठ्यात घुसून घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप आहे. तरुणाला अटक करण्यात आली आहे. गायीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी २७ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. गोठ्याच्या मालकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'आरोपी एका दुकानात मिठाई बनवण्याचे काम करतो आणि सोमवारी रात्री उशिरा त्याच्या शेजाऱ्याच्या गोठ्यात घुसला आणि त्याने हे कृत्य केल्याचा आरोप आहे. तसेच 'पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
ALSO READ: 'मराठीत बोला नाहीतर आम्ही पैसे देणार नाही', मुंबईतील जोडप्याचा पिझ्झा डिलिव्हरी बॉयशी वाद

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पंतप्रधान मोदी कॅबिनेट आणि CCS ची आज महत्त्वाची बैठक होणार