Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Bank Holidays October 2021: पुढील आठवड्यात बँका फक्त एक दिवस उघडतील, कुठे बंद असतील जाणून घ्या

Webdunia
रविवार, 10 ऑक्टोबर 2021 (17:42 IST)
यावेळी देशभरात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. आगामी काळात दसऱ्याला सुट्टीही असेल. अशा परिस्थितीत बँक कर्मचाऱ्यांच्या दीर्घ रजेमुळेआपल्या भागातील बँका अनेक दिवस बंद राहतील. कोणत्या दिवशी बँका बंद राहतील आणि येत्या आठवड्यात त्या कधी उघडल्या जातील ते जाणून घेऊ या. 
 
10 ऑक्टोबर रोजी रविवार असल्याने बँका बंद राहतील. त्याचबरोबर 12 सप्टेंबरला महा सप्तमीच्या निमित्ताने अगरतळा आणि कोलकातामध्ये बँका बंद राहतील. 13 ऑक्टोबर रोजी, महाअष्टमीमुळे अगरतळा, भुवनेश्वर, गंगटोक, गुवाहाटी, इम्फाल, कोलकाता, पाटणा, रांची येथे बँक कामगारांची सुट्टी असेल. 14 तारखेला महानवमीमुळे अगरतला, बंगळुरू, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, कानपूर, कोलकाता, रांची, लखनौ, पाटणा, रांची, शिलाँग, तिरुअनंतपुरम येथे बँका उघडणार नाहीत. म्हणजेच, पुढील आठवड्यात देशभरात बँका फक्त सोमवारीच उघडतील. यानंतर, सुट्ट्यांमुळे बँका संपूर्ण आठवडा बंद राहतील. अशा स्थितीत बँकेशी संबंधित काही काम असल्यास सोमवारी च ते उरकवून घ्यावे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Bhishma Panchak 2024 : आजपासून भीष्म पंचक व्रत, जाणून घ्या पूजा पद्धत आणि महत्त्व

Sun Transit 2024: सूर्याचे वृश्चिक राशीत संक्रमण, 3 राशीच्या लोकांना सतर्क राहावे लागेल

Guru Nanak Jayanti 2024: गुरु नानक जयंती कधी ? प्रकाश पर्व कसे साजरे करायचे जाणून घ्या

पतीच्या घोरण्यामुळे झोप मोड होतेय ? कारणे आणि घोरणे थांबवण्यासाठी 5 घरगुती उपाय

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

पुढील लेख
Show comments