This is PURE GOLD❤️❤️
नोएडा की सड़क पर कल रात 12 बजे मुझे ये लड़का कंधे पर बैग टांगें बहुत तेज़ दौड़ता नज़र आया
मैंने सोचा
किसी परेशानी में होगा , लिफ़्ट देनी चाहिए
बार बार लिफ़्ट का ऑफ़र किया पर इसने मना कर दिया
वजह सुनेंगे तो आपको इस बच्चे से प्यार हो जाएगा ❤️
नोकरी संपल्यानंतर त्याच्याकडे धावण्याच्या सरावासाठी जास्त वेळ नसल्यामुळे तो घरी जाण्यासाठी पळतो. मूळचा उत्तराखंडचा असलेला प्रदीप म्हणाला की त्याला त्याच्या भावासाठी सकाळी आठ वाजता उठून स्वयंपाक करावा लागतो. तो नोएडा सेक्टर 16 ते बरौला येथील त्याच्या घरापर्यंत दररोज दहा किलोमीटर धावतो.विनोद कापरीने मेहराला सांगितले की, त्याचा व्हिडिओ लवकरच व्हायरल होणार आहे. यावर तो हसला आणि म्हणाला, मला कोण ओळखेल, पण जर हा व्हिडीओ जरी व्हायरल झाला तर ठीक आहे, मी काही चुकीचे करत नाही. कापरीने त्याला एकत्र बसून जेवणाची ऑफरही दिली. तो म्हणाला की जर तो त्यांच्यासोबत जेवायला गेला तर त्याचा भाऊ उपाशी राहील. त्याचा भाऊ एका कंपनीत रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करतो आणि स्वत:साठी स्वयंपाक करू शकत नाही. यावर कापरीने प्रदीपचे खूप कौतुक केले आणि पुढे निघून गेला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सर्वत्र या मुलाचे कौतुक होत आहे.