Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अझीम प्रेमजींविरोधात याचिका दाखल करणं वकिलांना पडलं महागात

Filing a petition against Azim Premji cost the lawyers dearly अझीम प्रेमजींविरोधात याचिका दाखल करणं वकिलांना पडलं महागातMarathi National News  In Webdunia Marathi
, रविवार, 16 जानेवारी 2022 (13:03 IST)
विप्रो कंपनीचे सर्वेसर्वा अझीम प्रेमजी यांच्याविरोधात एकाच प्रकरणात अनेक याचिका करणं कर्नाटकातील दोन वकिलांना महागात पडलंय.
कर्नाटक हायकोर्टानं या दोन्ही वकिलांना दोन महिन्यांचा तुरुंगवास आणि दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. 
अझीम प्रेमजी यांच्यावर आर्थिक अनियमिततेचा आरोप करत, या एकाच प्रकरणात ''इंडिया अवेक फॉर ट्रान्स्परन्सी या स्वयंसेवी संस्थेच्या आर सुब्रमणियन आणि पी सदानंद या दोन वकिलांनी एकाहून अधिक याचिका दाखल केल्या होत्या.
गेल्यावर्षी कोर्टानं या संस्थेला याच प्रकरणात 10 लाखांचा दंड ठोठावला होता. मात्र, आता वकिलांनाही दोषी ठरवत, तुरुंगात धाडलं आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जिजाबाईंच्या जीवनाशी संबंधित न ऐकलेल्या गोष्टी