Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

'त्या' दोन महिलांना पोलिस संरक्षण द्या

Webdunia
शनिवार, 19 जानेवारी 2019 (09:07 IST)
शबरीमला मंदिरात प्रवेश करून शेकडो वर्षांचा नियम मोडीत काढणाऱ्या त्या दोन महिलांना पोलिस संरक्षण देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केरळ पोलिसांना दिला.  सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने केवळ प्रथम प्रवेश केलेल्या दोन महिलांनाच सुरक्षा देण्यात येईल, असे स्पष्ट केले. याचिकेतील इतर महिलांनी प्रवेश केलेल्यांचा विचार केला जाणार नाही असेही खंडपीठाने स्पष्ट केले. 
 
महाविद्यालयीन प्राध्यापिका तसेच सीपीआय कार्यकर्त्या असलेल्या ४२ वर्षीय बिंदू आणि शासकीय नोकरीत असलेल्या कनकदुर्गा यांनी २ जानेवारीला  शबरीमला मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

गुरुचरित्र विषयी महत्त्वाची माहिती

Vat Savitri Vrat 2025 वट सावित्री व्रत कधी आहे, जाणून घ्या पूजा मुहूर्त आणि विधी

आरोग्यवर्धक सीताफळची पाने रक्ताची कमतरता दूर करून हाडे मजबूत करते

शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी कोणती डाळ खाणे सर्वात योग्य ठरेल?

Things to Avoid in Kitchen तुमच्या स्वयंपाकघरात या वस्तू तर नाही? असतील तर लगेच बाहेर काढा

पुढील लेख
Show comments