Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मृत्यूच्या पाच तासाने उठून बसला, सांगितले अनुभव

Man Alive after death in Aligarh
घरात अंतिम संस्काराची तयारी सुरू असताना मृत व्यक्ती अचानक उठून बसला तर हैराण होणे स्वाभाविक आहे. असेच विचित्र प्रकरण अलीगढ येथील किरथळ गावात घडले. 
 
येथे रामकिशोर नावाच्या व्यक्तीची मृत्यू झाली होती. आकस्मिक घटनेमुळे सर्व आघात होते. सर्वांनी मृत्यूची बाब कळवण्यात आली होती म्हणून लोकं अंतिम संस्कार सामील होण्यासाठी गोळा होऊ लागले. तेवढ्यात असे काही घडले की सर्व हैराण झाले. अचानक मृत रामकिशोर उठून बसले.
 
काय होते मृत्यूनंतरचे अनुभव:
उठून बसल्यावर रामकिशोर यांनी म्हटले की ते त्यांना काहीही झालेले नाही. चुकीने त्यांना नेण्यात आले होते म्हणून परत पाठवले. रामकिशोर आठवून सांगतात की जिथे मी पोहचलो होतो तिथे काही मोठी दाढी असलेले महात्मा आपसात चर्चा करत होते. या दरम्यान सर्वात बुजुर्ग महात्म्याने रामकिशोरबद्दल प्रश्न केला. त्यांनी म्हटले आता वेळ आहे, याला का म्हणून आणले? याला पुन्हा घेऊन जा. नंतर मला धक्का बसल्यासारखे जाणवले आणि डोळे उघडले तर मी नातेवाइकांना रडताना बघितले.
 
रामकिशोर जिवंत झाल्याच्या बातमीमुळे क्षेत्रातील लोकं हैराण आहे. लोकं त्यांच्या घरी पोहचून पाच तासात काय घडलं हे जाणू इच्छित आहे. इकडे नातेवाइकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे तर काही लोकांना यावर विश्वासच बसत नाहीये.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भारतीय लष्कराने पाकच्या पाच सैनिकांना घातले कंठस्नान