Marathi Biodata Maker
✕

निवडणुकीचा आनंद भाजपनं मागवले 'सामना' पथकाचे ढोल

Webdunia
सोमवार, 18 डिसेंबर 2017 (17:51 IST)

विरोधातील शिवसेनेवर भाजप एकही टीकेची संधी सोडत नाही. आता निवडणुकीत यश मिळाले त्यासाठी भाजपाने इकडे महाराष्ट्रात 'सामना' पथकाचे ढोल मागवून विजय साजरा केला आहे. शिवसेनचे मुखपत्र असलेल्या वृत्त पत्राचे नाव सामना आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर खरमरीत टीका केली आहे. भविष्यात कलानगरवाल्यांना डिपॉझिट वाचवण्याचं मशीन घ्यावं लागेल.’, असा टोलाही त्यांनी यावेळी शिवसेनेवर टीका केली आहे.

 यामध्ये शेलार म्हणतात की आम्ही विजय जल्लोषात साजरा करण्यासाठी मुद्दामच ‘सामना’ ढोल पथकाचे मागवले आहेत. या निवडणुकीत शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालं त्यामुळे भविष्यात कलानगरवाल्यांना डिपॉझिट वाचवण्याचं मशिन घ्यावं लागनार आहे अशी टीका त्यांनी केली .

निवडणुकीदरम्यान EVM, जीएसटीची अंमलबजावणी, नोटाबंदी अशा मुद्दयांवरुन शिवसेनेनं आपलं मुखपत्र ‘सामना’तून भाजपवर या आगोदर टीका केली होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

पुढील लेख
Show comments