Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतीय नौदलाच्या ताफ्यातील काही युद्ध नौका आणि पाणबुड्या

Webdunia
सोमवार, 3 डिसेंबर 2018 (16:25 IST)
भारतीय नौदलात स्वदेशी बनावटीची पहिली आण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंत ही सामील आहे. अण्वस्त्र आव्हानाला तोंड देण्याची क्षमता असलेल्या या आयएनएस अरिहंतची निमिर्ती कलपक्कम येथील 'इंदिरा गांधी सेंटर फॉर अँटोमिक रिसर्च' येथे 'भारतीय नौदल' आणि 'संरक्षण संशाधक आणि विकास ऑर्गनायझेशन'ने एकत्रित प्रयत्नांतून करण्यात आली आहे.
 
आयएनएस अरिहंत
 
आय एन एस सिंधुरक्षक
 
विमान वाहक
विक्रमादित्य, विराट,
 
विनाशिका
दिल्ली श्रेणी
राजपूत श्रेणी
कोलकाता श्रेणी
फ्रिगेट
शिवालिक श्रेणी - शिवालिक , सतपुड़ा, सहयाद्रि
तलवार श्रेणी - तलवार, त्रिशूल, तबर, तेग, तरकश, त्रिकंड
ब्रह्मपुत्र श्रेणी, - ब्रह्मपुत्र, ब्यास, बेतवा
गोदावरी श्रेणी, - गोदावरी, गोमती, गंगा
नीलगिरी श्रेणी (लिएण्डर) ,
कॉर्वेट
कोरा श्रेणी - कोरा, किर्च, कुलिश, कर्मुक
खुकरी श्रेणी - किरपाण, कुठार, खंजर, खुकरी
वीर श्रेणी - वीर, निर्भीक, निपट, निःशंक, निर्घट, विभूति, विपुल, विनाश, विद्युत, नाशक, प्रलय, प्रबल,
अभय श्रेणी - अभय, अजय, अक्षय, अग्रय,
योजना 28- कामोर्ता
पाणबुड्या
सिंधुघोष श्रेणी - सिंधुघोष, सिंधुध्वज, सिंधुराज, सिंधुवीर, सिंधुरत्न, सिंधुकेसरी, सिंधुकीर्ति, सिंधुविजय, सिंधुरक्षक, सिंधुराष्ट्र
शिशुमार श्रेणी - शिशुमार, शंकुश, शल्कि, शंकुल
फॉक्सट्रॉट श्रेणी
स्कोर्पीन श्रेणी 
अनु इंधनावरच्या पाणबुड्या
अकुल श्रेणी - चक्र
अरिहन्त
अत्याधुनिक तंत्रज्ञानाची नौका (ए टी वी)
उभयचर युद्ध नौका
ऑस्टिन श्रेणी- जलाश्व
शार्दूल श्रेणी - शार्दूल, केसरी
मगर श्रेणी - मगर, घड़ियाल, ऐरावत
कुम्भीर श्रेणी - चीता, महिष, गुलदार, कुम्भीर
Polnocny श्रेणी
निकोबार श्रेणी
एलसीयू- एलसीयू 33, एलसीयू 35, एलसीयू 36, एलसीयू 37, एलसीयू 38, एलसीयू 39 गस्ती नौका / छोट्या युद्ध नौका
सुकन्या श्रेणी - सुकन्या, सुभद्रा, सुवर्णा, सावित्री, शारदा, सुजाता, सरयू, सुनयना, सुमेधा
बंगरम श्रेणी - बंगरम, बित्र, बट्टी मल्व, बरतंग
त्रिंकट श्रेणी - त्रिंकट, तरस
सुपर द्वोरा-II श्रेणी त्वरित आक्रमण नौका (फास्ट अटॅक क्राफ्ट) - एफएसी टी-८०, टी-८१, टी-८२, टी-८३, टी-८४ कार निकोबार श्रेणी' त्वरित आक्रमण नौका (फास्ट अटॅक क्राफ्ट)
सर्वेक्षण नौका- मकर श्रेणी, संधयक श्रेणी- निरूपक, इन्वेस्टीगेटर, जमुना, सतलज, संधयक, निर्देशक, दर्शक, सर्वेक्षक
माईनस्वीपर
पॉण्डिचेरी श्रेणी - अलेप्पी
कारवाड़ श्रेणी - कारवाड़, कण्णनौर, कुड्डलौर, काकीनाड़ा, कोझिक्कोड़, कोंकण
आईएनएस माहे
सहायक नौका
टैंकर- दीपक, ज्योति, आदित्य
तारपीडो रिकवरी पोत- अस्त्रवाहिनी (टीआरवी 71), टीआरवी 72

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

पुढील लेख
Show comments