Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यामध्ये सरकारी शिक्षकाने केली पत्नीच्या बॉयफ्रेंडची हत्या

Webdunia
गुरूवार, 19 सप्टेंबर 2024 (11:31 IST)
महाराष्ट्रातील पुण्यामध्ये एक भयंकर बातमी समोर आली आहे. एका व्यक्तीने त्याच्या पत्नीच्या बॉयफ्रेंडची हत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली. 
 
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठविला. तसेच या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. सांगण्यात येते आहे की, या सरकारी शिक्षकाचा पत्नीचा फोटो तिच्या बॉयफ्रेंड सॊबत सोशल मीडियावर वायरल झाला. यानंतर रागात असलेल्या या सरकारी शिक्षकाने ही हत्या केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

पुण्यामध्ये सरकारी शिक्षकाने केली पत्नीच्या बॉयफ्रेंडची हत्या

'एक देश, एक निवडणूक'वर राज ठाकरेंचा टोला

भंडारा मध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा अपघात

वन नेशन वन इलेक्शनवरून आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

कोळशाने भरलेल्या मालगाडीचे डब्बे रुळावरून घसरले

पुढील लेख
Show comments