Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील 2 कोटीचे साऊंड चोरी

Webdunia
मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (10:39 IST)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक सुभाष जगताप यांनी सर्व साधारण सभेत समोर आणली आहे की पुणे महापालिकेच्या बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील 2 कोटी रुपये किंमतीचे साऊंड चोरीला गेले आहे. त्यावरून सभागृहात एकच गोंधळ उडाला. बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात 2 कोटी रुपयांची अत्याधुनिक साऊंड सिस्टीम (बॉस कंपनीचे) बसवण्यात आली होती. कोरोना काळात दीड वर्षांपासून कोरोनामुळे नाट्यगृह बंद ठेवण्यात आली होती. या कालावधीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहातील बॉस कंपनीचे सुमारे 2 कोटी रुपयांचे साऊंड चोरीला गेले आहेत.
एवढेच नव्हे तर त्याठिकाणी डुप्लिकेट साऊंड बसवण्यात आले आहेत. प्रशासनाने याप्रकरणी काय कारवाई केली? याप्रकरणी प्रशासनाने तातडीने गुन्हा दाखल केला नाही असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी नगरसेवक सुभाष जगताप यांनी केला आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर देहाचे रहस्य काय होते?

Ramayan रामायण काळातील 5 सर्वात शक्तिशाली महिला

18 सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण, या 5 राशींसाठी खूप धोकादायक !

जीवनसाथी तुमचा चांगला मित्र होण्यासाठी हे टीप्स अवलंबवा

उष्ट का खाऊ नये,हे आरोग्यासाठी हानिकारक का आहे ते जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

'आनंदाचा शिधा' घोटाळा प्रकरण : हिंमत असेल तर चौकशी करा-काँग्रेसचे आव्हान

नागपूर ऑडी कार अपघात: आरोपींच्या ब्लड सँपल रिपोर्ट आला समोर, आढळले अल्कोहल

मुंबई : सातव्या दिवशीच्या गणपती विसर्जनासाठी विसर्जन स्थळांवर पोलीस बंदोबस्त

नागपूर : IIM प्राध्यापकाची 2 लाखांना फसवणूक, मुलाला घेऊन जाण्याची धमकी

व्हर्चुअल रिॲलिटीच्या माध्यमातून रुग्णांना दगडूशेठ गणपती बाप्पाचे दर्शन

पुढील लेख
Show comments