Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Raksha Bandhan 2023 :या रक्षाबंधनाला बहिणीला हे गिफ्ट्स द्या

Webdunia
बुधवार, 30 ऑगस्ट 2023 (06:58 IST)
Raksha Bandhan 2023 : यंदा भाऊ-बहिणीचा सण म्हणजेच रक्षाबंधन 30 ऑगस्टला साजरा होणार आहे. हा शुभ सण देशभरात मोठ्या आनंदाने आणि उत्साहात साजरा केला जातो, त्यामुळेच बहिणी आणि भाऊ वर्षभर रक्षाबंधनाच्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी त्यांच्या मनगटावर राखी बांधतात, मग बहीण लहान असो वा मोठी, भाऊ त्यांचे रक्षण करण्याचे वचन देतो.

याशिवाय भाऊही राखी बांधल्यानंतर बहिणींना भेटवस्तू देतात. अशा परिस्थितीत तुम्हीही तुमच्या बहिणीसाठी खास गिफ्ट शोधत असाल तर हे काही गिफ्ट्स आहेत जे तुम्ही  आपल्या बहिणीला देऊ शकता.हे तुमच्या बजेट मध्ये देखील असतील. चला तर मग जाणून घेऊ या .यावेळी रक्षाबंधनाला बहिणींना ड्रेस देण्याऐवजी काहीतरी छान भेट द्या, जाणून घ्या काय देऊ शकता
 
स्मार्ट वॉच -
आजच्या काळात, स्मार्ट वॉच खूप ट्रेंडमध्ये आहे आणि अनेक स्मार्ट वॉच तुमच्या फिटनेससाठी देखील फायदेशीर आहे अशा परिस्थितीत, जर तुम्ही तुमच्या बहिणीला हे गिफ्ट केले तर तिला ते खूप आवडेल. या घड्याळातील वेळ पाहण्याव्यतिरिक्त, ते त्यात काहीतरी लक्षात ठेवण्यासाठी नोट देखील सेट करू शकतात
 
इअरबड्स-
ब्लूटूथ इअरबड्स म्हणजे तुम्ही त्याच्या मोबाईलसाठी कोणतेही वायरलेस इअर बड्स देखील देऊ शकता.हे तुमच्या बहिणीला नक्की आवडेल. 
 
सुंदर पर्स -
आपल्या बहिणीसाठी एक सुंदर हँडबॅग खरेदी करू शकता, ज्यामध्ये ती तिला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट ठेवू शकते. यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करण्याचीही गरज नाही.
हे तुमच्या बजेट मध्ये देखील येईल. 
 
 गिफ्ट व्हाउचर-
बहिणींना शॉपिंग गिफ्ट व्हाउचर देखील देऊ शकता. अशा परिस्थितीत ती तिच्या आवडीनुसार शॉपिंग करू शकते. फूड व्हाउचर देखील देऊ शकता. किंवा तुम्ही तुमच्या बहिणीला स्पा व्हाउचर देखील देऊ शकता. जर तुमची बहीण काम करत असेल किंवा कामामुळे स्वतःसाठी वेळ काढू शकत नसेल तर तुम्ही तिच्या साठी स्पा सेशन देखील बुक  करू शकता. 
 
नेकलेस सेट-
तुम्ही तुमच्या बहिणीला सुंदर नेकलेस किंवा नेकलेस सेट सोबत सोन्याचे झुमके देऊ शकता.
 





Edited by - Priya Dixit     
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Ganpati Visarjan 2024 Messages गणेश विसर्जनानिमित्त संदेश

Pitru Paksha 2024 पितृपक्ष आजपासून सुरु, जाणून घ्या तिथी

गणेश विसर्जन 2024 शुभ मुहूर्त आणि बाप्पाला निरोप देण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

मंगळवारी मारुती स्त्रोत पाठ करा, संकट नाहीसे होतील

गणपती विसर्जनाच्या वेळी या 5 चुका टाळा

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

पुढील लेख
Show comments