Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मनसेच्या मोठ्या नेत्यावर गुन्हा दाखल!

Webdunia
शुक्रवार, 3 मे 2024 (10:50 IST)
ठाणे : खंडणी मागितल्याचा आरोप ठाणे जिल्ह्यातील मनसेच्या एका मोठ्या नेत्यावर करण्यात आला आहे. देशात सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. तसेच सर्वीकडे प्रचार सुरु आहेत. तर ठाण्यात एक मोठी बातमी समोर आली आहे. एक मोठा गंभीर आरोप मनसे नेत्यावर केला गेला आहे. 
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश जाधव हे राज ठाकरे यांचे जवळचे विश्वासातील व्यक्ती असून यांच्यावर लोकमान्य टिळक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अशी माहिती मिळाली की, ५ कोटींची खंडणी त्यांनी एका सराफाकडून मागितली म्हणून त्यांच्या वर गंभीर आरोप करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यासोबत या प्रकरणात ठक्कर नावाचा एक व्यक्ती देखील सहभागी आहे. 
 
तसेच अविनाश जाधव यांच्या विरोधात जीवे मारण्याची धमकी, खंडणी मागणे, कारस्थान कात रचणे या कलमांखाली गुन्हा नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांनी झवेरी बाजारपेठेतील एका व्यापाऱ्याला धमकावून खंडणी मागण्याच्या आरोप त्यांच्यावर आहे. तसेच अविनाश हे जनतेचे प्रश्न नेहमी उचलून धरून ते नेहमी मनसेच्या विविध आंदोलनात पुढे असतात. अविनाश जाधव हे नेहमी पुढे असतात आणि चर्चेत असतात. 

Edited By- Dhanashri Naik   

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Radha Krishna Photo घरामध्ये राधा-कृष्णाची मूर्ती ठेवत असाल तर हे वास्तू नियम पाळावे

आपण रात्री योगा करू शकतो का?

मुलांसाठी श्री कृष्णाची सुंदर मराठी नावे अर्थासह

आर्थिक संकटावर मात करण्यासाठी घरी या ५ गोष्टी ठेवा, करिअर आणि व्यवसायात यश मिळेल

पिगमेंटेशन काढून टाकण्यासाठी हे घरगुती फेसपॅक वापरा, त्वचा उजळेल

सर्व पहा

नवीन

डोनाल्ड ट्रम्प यांची युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि युरोपीय नेत्यांसोबत बैठक,रशिया-युक्रेन युद्धबंदीवर मोठा निर्णय येऊ शकतो!

LIVE: मुंबईत या वर्षी गणपतीच्या 6 फुटांपेक्षा लहान मूर्तीचे विसर्जन समुद्रात होणार नाही

नांदेडमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार,मुख्यमंत्री फडणवीस यांच्या देखरेखीखाली मदतकार्य तीव्र

मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

नागपूर पोलिसांनी एआयच्या मदतीने 36 तासांत 'हिट अँड रन' प्रकरणातील आरोपीला केली अटक

पुढील लेख
Show comments