Festival Posters

सुभाष देशुखांचा राजीनामा घ्या : अजित पवार

Webdunia
सोमवार, 4 जून 2018 (10:49 IST)
आरक्षित भूखंडावर बेकायदा बंगला बांधल्याप्रकरणी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना अपात्र ठरवत त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी माजी उपमुख्यंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे. देशमुख यांनी लोकमंगल समूहाच्या माध्यमातून शेतकर्‍यांचीही फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केला.
 
अतिक्रमण करणार्‍या लोकप्रतिनिधीला अपात्र ठरवण्यात येते. त्याप्रमाणे देशमुख यांना अपात्र ठरवण्यात यावे. त्यांना अपात्र ठरवून मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करावी. इंदापूर येथे पक्षाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. दरम्यान, आरक्षित भूखंडावरील बंगल्याचे बांधकाम बेकायदा असल्याचा अहवाल सोलापूर नपा आयु्रतांनी उच्च न्यायालयास सादर केला, यामुळे देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

इराणमधील मुस्लिम तरुणीने फारसीत गायलेले शिवभजन; व्हिडिओ व्हायरल

लष्करी जवान भावाला घरातच डांबून ठेवले आणि बहिणीला धावत्या ट्रेनसमोर ढकलले; मुंबईतील एक खळबळजनक घटना

जिओ पेमेंट्स बँकेने UPI-आधारित रोख रक्कम काढण्याची सेवा सुरू केली

अवकाळी पावसाचा धोका! शेतकऱ्यांनी घ्यावीत ही ५ महत्त्वाची काळजी

प्रसूती रजेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय: दत्तक मातांनाही रजा घेण्याचा अधिकार आहे; १२ आठवड्यांची प्रसूती रजा मंजूर

पुढील लेख
Show comments